CTET Hindi-Marathi-English Concept Shabdkosh

CTET Hindi-Marathi-English Concept Shabdkosh

By CTET Classes · Academic Tutor

Price: ₹29 — pay securely with UPI, card or net banking.

Category: PDF Notes & Study Material

Format: PDF — instant download after payment.

CTET Hindi-Marathi-English Concept Shabdkosh सीटीईटी हिंदी-मराठी-इंग्रजी शब्दकोश - ३८९ सुपर शब्द | मेरीट कंपास सीटीईटीमध्ये हिंदी शब्दांमुळे तुमचे प्रश्��� चुकतात का? अनेक हुशार मराठी विद्यार्थी फक्त हिंदी भाषेतील अवघड शब्दांचा अर्थ समजत नाही म्हणून सीटीईटीमध्ये नापास होतात. बालविकास, गणित, ईव्हीएस मधील अधिगम, मूल्यांकन, जटिल, सतत सारख्या शब्दांचा नेमका अर्थ माहीत नसेल तर संकल्पनाच चुकते. याच समस्येवर कायमचा उपाय म्हणजे हे पुस्तक! या पुस्तकात काय आहे? ✓ ६ विषयांतील ३८९ अत्यंत महत्त्वाचे शब्द बाल विकास एवं शिक्षाशास्त्र (१५०), हिंदी भाषा (६१), गणित (७५), विज्ञान (३५), पर्यावरण अध्ययन (४८), सामान्य भाषा (२०) ✓ प्रत्येक शब्दासाठी ३ गोष्टी १. मराठी अर्थ (इंग्रजी अर्थ) - एका ओळीत पक्का अर्थ २. सोप्या भाषेतील मराठी विस्तृत अर्थ - संकल्पना क्लिअर ३. ३ भाषेत सराव प्रश्न - हिंदी, मराठी आणि इंग्लिश (सीटीईटी पॅटर्न) ✓ १५ दिवसात तयारी पूर्ण दररोज फक्त १ विषय आणि १० शब्द - १५ दिवसात ३८९ शब्द पाठ! हे पुस्तक कोणासाठी आहे? सीटीईटी पेपर १, पेपर २ आणि सर्व मराठी माध्यमाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. हा फक्त शब्दकोश नाही, तर सीटीईटी मधील हिंदी शब्दांची भीती कायमची संपवण्याचा फॉर्म्युला आहे. - टीम मेरीट कंपास

Buy CTET Hindi-Marathi-English Concept Shabdkosh on MintLink

See more from CTET Classes →