माझे पहिले मराठी अक्षर लेखन सराव E-book

By Aparana Patekar · Educator / Coach

Price: ₹29 — pay securely with UPI, card or net banking.

Format: PDF — instant download after payment.

"माझे पहिले मराठी अक्षर लेखन कार्यपुस्तिका" ही ३ ते ६ वर्षांच्या मुलांसाठी तयार केलेली Printable PDF आहे. या कार्यपुस्तिकेमध्ये मराठी स्वर व व्यंजनांचा ट्रेसिंग सराव, अक्षर ओळख, हस्ताक्षर सुधारणा आणि पेन्सिल नियंत्रण विकसित करणाऱ्या आकर्षक कृतींचा समावेश आहे. पालक, शिक्षक आणि होमस्कूलिंगसाठी ही एक उत्तम शैक्षणिक साधन आहे. ताबडतोब डाउनलोड करा आणि शिकण्याची मजेदार सुरुवात करा! 🌈📚

Buy माझे पहिले मराठी अक्षर लेखन सराव E-book on MintLink

See more from Aparana Patekar →