CTET MARATHI MASTER NOTES (PAPER 1 & PAPER 2)

CTET MARATHI MASTER NOTES (PAPER 1 & PAPER 2)

By Merit Compass · Academic Tutor

Price: ₹111 — pay securely with UPI, card or net banking.

Category: PDF Notes & Study Material

Format: PDF — instant download after payment.

CTET MARATHI MASTER NOTES (PAPER 1 & PAPER 2) 🎯 CTET मध्ये मराठी विषयात 25+ गुणांचे लक्ष्य आहे? मग ही Master Notes तुमच्या तयारीसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे! 📖 मागील वर्षांच्या जवळपास 40 प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करून ✅ Paper 1 – भाषा 1 ✅ Paper 1 – भाषा 2 ✅ Paper 2 – भाषा 1 ✅ Paper 2 – भाषा 2 अशा एकूण 1200 प्रश्नांचे विश्लेषण करण्यात आले आहे. 🔍 या सर्व प्रश्नांचे 28 महत्त्वाच्या Topics मध्ये वर्गीकरण करून त्यावर आधारित विस्तृत आणि परीक्षाभिमुख Notes तयार करण्यात आले आहेत. 💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न, महत्त्वाच्या संकल्पना आणि प्रश्नांची दिशा समजून घेण्यासाठी ही Notes तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देतील. 🔥 लक्ष्य एकच — CTET मराठी विषयात 25+ गुण! 📌 अभ्यास करा स्मार्ट पद्धतीने… आणि CTET मराठीमध्ये मिळवा 25+ गुण!

Buy CTET MARATHI MASTER NOTES (PAPER 1 & PAPER 2) on MintLink

See more from Merit Compass →