🎨 इयत्ता 5 वी – खेळू, करू, शिकू - मासिक नियोजन (2026-27)

🎨 इयत्ता 5 वी – खेळू, करू, शिकू - मासिक नियोजन (2026-27)

By Merit Compass · Academic Tutor

Price: ₹69 — pay securely with UPI, card or net banking.

Category: PDF Notes & Study Material

Format: PDF — instant download after payment.

🎨 इयत्ता 5 वी – खेळू, करू, शिकू अध्ययन निष्पत्ती निहाय मासिक नियोजन (PDF) इयत्ता ५ वी खेळू, करू, शिकू विषयाचे अध्ययन निष्पत्ती निहाय मासिक नियोजन कृतीप्रधान अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पाठासाठी समाविष्ट घटक: 1. पाठ आशय / घटक 2. पाठाला लागू होणारी अध्ययन निष्पत्ती 3. सोप्या भाषेतील अध्ययन निष्पत्ती 4. शिक्षक निर्देशित सत्र 5. गटकार्य सत्र 6. वैयक्तिक सराव 7. साहित्य व पूर्वतयारी 8. मूल्यमापन 9. पालक सहभागासाठी उपक्रम 10. कृती आधारित शिक्षण (२ कृती) वैशिष्ट्ये: - कृतीप्रधान अध्ययन निष्पत्ती आधारित नियोजन - शिक्षकांचा वेळ व श्रम वाचवणारे - PDF डाउनलोड करून प्रिंट करता येईल - केवळ वैयक्तिक वापरासाठी

Buy 🎨 इयत्ता 5 वी – खेळू, करू, शिकू - मासिक नियोजन (2026-27) on MintLink

See more from Merit Compass →