🌿 इयत्ता 5 वी – परिसर अभ्यास भाग 1 - मासिक नियोजन (2026-27)

🌿 इयत्ता 5 वी – परिसर अभ्यास भाग 1 - मासिक नियोजन (2026-27)

By Merit Compass · Academic Tutor

Price: ₹69 — pay securely with UPI, card or net banking.

Category: PDF Notes & Study Material

Format: PDF — instant download after payment.

🌿 इयत्ता 5 वी – परिसर अभ्यास भाग 1 अध्ययन निष्पत्ती निहाय मासिक नियोजन (PDF) इयत्ता ५ वी परिसर अभ्यास भाग १ विषयाचे अध्ययन निष्पत्ती निहाय मासिक नियोजन शिक्षकांचे अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पाठासाठी समाविष्ट घटक: 1. पाठ आशय / घटक 2. पाठाला लागू होणारी अध्ययन निष्पत्ती 3. सोप्या भाषेतील अध्ययन निष्पत्ती 4. शिक्षक निर्देशित सत्र 5. गटकार्य सत्र 6. वैयक्तिक सराव 7. साहित्य व पूर्वतयारी 8. मूल्यमापन 9. पालक सहभागासाठी उपक्रम 10. कृती आधारित शिक्षण (२ कृती) वैशिष्ट्ये: - अध्ययन निष्पत्ती आधारित नियोजन - प्रत्येक पाठाचे सविस्तर नियोजन - PDF डाउनलोड करून प्रिंट करता येईल - वैयक्तिक वापरासाठी

Buy 🌿 इयत्ता 5 वी – परिसर अभ्यास भाग 1 - मासिक नियोजन (2026-27) on MintLink

See more from Merit Compass →