🏛️ इयत्ता 8 वी – इतिहास आणि नागरिकशास्त्र - मासिक नियोजन (2026-27)
By Merit Compass · Academic Tutor
Price: ₹79 — pay securely with UPI, card or net banking.
Category: PDF Notes & Study Material
Format: PDF — instant download after payment.
🏛️ इयत्ता 8 वी – इतिहास आणि नागरिकशास्त्र - मासिक नियोजन (2026-27) इयत्ता 8 वी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचे अध्ययन निष्पत्ती निहाय मासिक नियोजन (2026-27) शिक्षकांचे अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पाठासाठी समाविष्ट घटक: 1. पाठ आशय / घटक 2. पाठाला लागू होणारी अध्ययन निष्पत्ती 3. सोप्या भाषेतील अध्ययन निष्पत्ती 4. शिक्षक निर्देशित सत्र 5. गटकार्य सत्र 6. वैयक्तिक सराव 7. साहित्य व पूर्वतयारी 8. मूल्यमापन 9. पालक सहभागासाठी उपक्रम 10. कृती आधारित शिक्षण (2 कृती) वैशिष्ट्ये: - अध्ययन निष्पत्तीवर आधारित संपूर्ण नियोजन - नवीन अभ्यासक्रम (2026-27) नुसार - PDF डाउनलोड करून प���रिंट करता येईल - शिक्षकांसाठी उपयुक्त
Buy 🏛️ इयत्ता 8 वी – इतिहास आणि नागरिकशास्त्र - मासिक नियोजन (2026-27) on MintLink